Tuesday, December 7, 2010

0


0


0


0

‘एमयूटीपी-२’ अंतर्गत मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) प्रत्येकी १२ डब्यांच्या ७२ अत्याधुनिक उपनगरी गाडय़ा (ईएमयू रेक) पुरविण्याच्या सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी आपल्याला निविदा भरता यावी यासाठी  कोरी निविदापत्रे खरेदी करण्याची व भरलेली निविदा दाखल करण्याची मुदत वाढविण्याचा तातडीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळविण्यासाठी सिमेन्स लि. या बलाढय़ बहुराष्ट्रीय कंपनीने आज खूप धावपळ केली. परंतु आज तरी कंपनीस असा आदेश मिळविण्यात यश आले नाही. त्यामुळे कोरी निविदापत्रे खरेदी करण्याची आजची निर्धारित मुदत टळून गेली आहे व भरलेल्या निविदा दाखल करण्याचा उद्या मंगळवार हा शेवटचा दिवस आहे.
मूळ शाखेच्या रिट याचिका ऐकणारे नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने सिमेन्स कंपनीने आज दुपारी आपली याचिका विशेष विनंती करून न्या. बी. एच. मार्लापल्ले व न्या. यू. डी. साळवी यांच्या पर्यायी खंडपीठापुढे तातडीने आणली. परंतु अर्जदार कंपनीसाठी ज्येष्ठ वकील अ‍ॅस्पी चिनॉय व ‘एमआरव्हीसी’साठी ज्येष्ठ वकील नितीन ठक्कर यांचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर कोणताही आदेश न देता या खंडपीठाने अर्जदारांना नियमित खंडपीठापुढे जाण्यास सांगितले. नियमित खंडपीठापुढे हे प्रकरण तातडीने उद्या मंगळवारी जरी आले तरी तोपर्यंत कोरी निविदापत्रे खरेदी करण्याची अंतिम मुदत टळून गेलेली असेल. ‘एमयूटीपी-१’ अंतर्गत प्रत्येकी १२ डब्यांच्या १३१ उपनगरी गाडय़ा पुरविण्याचे कंत्राट सिमेन्स कंपनीलाच मिळाले होते. त्यापैकी निळसर राखाडी रंगाच्या ११० गाडय़ा कंपनीने आतापर्यंत पुरविल्या असून त्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरी सेवेत सध्या धावत आहेत. परंतु ‘एमयूटीपी-२’ अंतर्गत अशाच आणखी ७२ गाडय़ा पुरविण्याच्या कंत्राटासाठी निविदा भरणे तर सोडाच पण कोरी निविदापत्रेही खरेदी करू शकत नाही, अशी सिमेन्स कंपनीची विचित्र अवस्था झालेली आहे. याचे कारण असे की, २००८ मध्ये सिमेन्सच्या रशियामधील उपकंपनीने तेथे जागतिक बँकेच्या मदतीने राबविल्या गेलेल्या एका प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले होते. प्रकरण अगदीच गळ्याशी आले तेव्हा सिमेन्स कंपनीने जागतिक बँकेशी स्वत:हून एक समझोता करून काही र्निबध स्वत:वरच लादून घेतले होते. जागतिक बँकेच्या निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या जगातील कोणत्याही प्रकल्पाच्या कामात सिमेन्स कंपनी किंवा त्यांची कोणतीही उपकंपनी कोणत्याही प्रकारे १ जानेवारी २०११ पर्यंत सहभागी होणार नाही, असे सिमेन्सने घालून घेतलेले यापैकी एक बंधन आहे. ‘एमयूटीपी-२’च्या बाबतीत कंपनीची अशी गोची झाली की, निविदा भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर अवघ्या २४ दिवसांनी कंपनीने स्वत:वर घालून घेतलेल्या र्निबधाची मुदत संपत आहे. या पाश्र्वभूमीवर निविदापत्रे खरेदी करण्याची व निविदा दाखल करण्याच्या मुदती १ जानेवारीच्या पुढे वाढविण्याचा आदेश ‘एमआरव्हीसी’ला द्यावा, यासाठी सिमेन्स कंपनी आता कोर्टात आली आहे.
सिमेन्स कंपनीच्या वतीने ज्येष्ठ वकील चिनॉय यांनी असा युक्तिवाद केला की, अर्जदार कंपनीला या कंत्राटासाठीच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता न येणे जनहिताचे ठरणार नाही. याचे कारण असे की, ‘एमयूटीपी-१’ टप्प्यासाठी १३१ लोकलगाडय़ा पुरविण्याचे काम सिमेन्स कंपनीनेच केलेले असल्याने या गाडय़ांसाठी लागणाऱ्या ‘ईएमयू ट्रॉक्शन मोटर्स’ निर्मितीचे कंपनीचे कळवा व नाशिक येथील दोन कारखाने पूर्ण सज्जतेने तयार आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही निविदा भरली व ती मंजूर झाली तर कंपनी ७२ आणखी नव्या लोकलगाडय़ा १४ महिन्यांत पुरवू शकेल, अशी स्थिती आहे. याउलट अन्य कोणाही निविदाकारास कंत्राट मिळाले तर त्यांना गाडय़ांच्या निर्मितीसाठी भारतात कारखाना उभारण्यापासून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे त्यांच्याकडून गाडय़ा मिळण्यास तीन ते चार वर्षांचा का


Wednesday, December 1, 2010

0


Wednesday, October 27, 2010

0

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) आयोजित पत्रकार परिषदेत विश्वकरंडकाचे अनावरण करण्यात आले.
    मुख्य बातमी
    मुंबई - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचारात मी बाळासाहेबांबाबत अवघी १५ मिनिटे बोललो आणि इतर भाषण कल्याण डोंबिवलीतील समस्यांविषयी केले. मात्र, काही माध्यमांनी ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगविले. त्यामुळे मला पुन्हा त्याच विषयाची चर्चा करण्यात काही र...
  1. आणेवाडी टोल नाक्‍यावर २ कोटींची चांदी जप्त
  2. आरोप-प्रत्यारोपांनी रंगत वाढली
  3. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
  4. राष्ट्रवादीला सत्ता द्या - मुश्रीफ
  5. 'रात्रीत निष्ठा बदलणाऱ्या लाटकरांना धडा शिकवा '
  6. भंडारा- 'सन फ्लॅग स्टील'चे कामगार संपावर
  7. वेगळ्या विदर्भासाठी लोकमंच काढणार स्वाभिमान रथ
  8. भरत मोहाडीकरच्या शरीरावर 132 घाव
  9. विदर्भात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
  10. मृतदेहांनी उडविली झोप!
  11. पोलिस उपअधीक्षकाच्या घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  12. दोंडाईचात तरुणाच्या खुनामुळे तणाव
  13. हमालांच्या पाठीवर 50 किलो ओझे हवे
  14. भुजबळांनी 'गिरणा'चे पालकत्व स्वीकारावे
  15. विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवा लहानपणीच आयुष्याचे ध्येय!
  16. खासगी बसची स्कूटीला धडक
  17. व्यापाऱ्याचे रोख साडेनऊ लाख पळविले
  18. गुजरातमधून आलेला साठ किलो खवा बीडमध्ये जप्त
  19. बलात्कार, फसवणुकीचा महाराजांवर गुन्हा दाखल
  20. दूध भेसळ प्रकरणी आरोपींना चौदा दिवसांची कोठडी
  21. 'आशिया पॅसिफिक'चे अतुल कुलकर्णीला मानांकन
  22. खास भेट - प्रियांका यादव (व्हिडिओ)
  23. 'आयकॉनिक' करिना!
  24. एक सूरमयी दिवस!
  25. ये पब्लिक है, ये सब जानती है...
  26. कार्पोरेट जगात प्रवेश (तो आणि ती)
  27. 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)
  28. पालक टोफू पराठा(मेजवानी)
  29. डाएट टिप्स...
  30. मुगाचे पौष्टिक लाडू
  1. आणेवाडी टोल नाक्‍यावर २ कोटींची चांदी जप्त
  2. रैना प्रकरणाबाबत आयसीसीचे मौन
  3. हॉकी इंडिया - विद्या स्टोक्स यांचा राजीनामा
  4. अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
  5. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
  6. तोच तो विषय बोलण्यात रस नाही - राज
  7. भंडारा- 'सन फ्लॅग स्टील'चे कामगार संपावर
  8. ललित मोदींच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
  9. निलंबित आमदारांकडून नवीन याचिका दाखल
  10. सचिनकडून खेळण्याची प्रेरणा मिळते - हसी
  11. घाटकोपरमधील अपहृत मुलगा कणकवलीत
  12. राजस्थान रॉयल्सच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी
  13. 'भारतीय हॉकी संघाला मानसोपचारतज्ज्ञाची गरज'
  14. वाद मिटवण्यासाठी 'कोची'ला ३० दिवसांची मुदत
  15. 'नंद्रिग्राम घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी'
  16. काश्‍मीरमधील चार जिल्ह्यात संचारबंदी लागू
  17. भारत अमेरिकेसमोर झुकत नाही- पंतप्रधान
  18. छोटे मियॉं हत्येप्रकरणी मुंबईत दोघांना अटक
  19. एक पंचमांश पृष्ठवंशीय नामशेष होण्याचा धोका
  20. मध्य विभागीय परिषदेची आज बैठक
  21. बिहार - शेवटच्या टप्प्यातील अधिसूचना जाहीर
  22. भारताची भ्रष्टाचारात घोडदौड..
  23. अमेरिका, पाकिस्तानमध्ये झाली सामरिक चर्चा
  24. 'सकाळ'सह चार कंपन्यांना 'ग्रीन आयटी ऍवॉर्डस्‌'
  25. गुजरात दंगलींच्या निकालाला मुभा



माझे वाचन

0


ग्रंथ संस्कार

0

esrddtf


0

swrrttttfyugy


0

egerhtre


Tuesday, October 26, 2010

ss

0


Books and Publications

0


Thursday, October 21, 2010

मराठी पुस्तके

0


मराठी पुस्तके
  1. मराठी (गद्य-पद्य) साहित्यविषयक पुस्तकेमराठीशी तोंडओळख ( Intrduction to Marathi )
  2. मराठी कविता ( Marathi Poetry )
  3. मराठी सुविचार ( Suvichar in Marathi  )
  4. मराठी अभंग ( Marathi Abhang )
  5. चुस्कीत शाळेत जाते ( Chuskit Shaalet Jaate )
  6. भोवरा (  Bhovara  )
  7. त्रिवेणी ( Triveni ) 
  8. मी माझा ( Mi Maza  ) 
  9. आपला चिंटू ( Marathi Chintoo )
  10. समग्र केशवसुत ( Samagra Keshavsut )
  11. हितगुज ( hitguj )
  12. असा मी असामी  ( Asa Mi Asami )
  13. जुनी मराठी गीते ( Old Marathi Songs Lyrics  )
  14. आपले पु. ल. (  Aapale Pu.la. ) 
  15. अप्पा ( Appa )
  16. काही कविता ( kaahi Kavita )
  17. पुलंचे वसंतराव (  Pulanche Vasantrao )
  18. अदभूत ( Adbhut )
  19. संदीप खरे यांच्या कविता ( Sandeep Khare Poem Collection  )
  20. उंदीर ( Undir )
  21. पत्र आणि मित्र ( Patra aani Mitra )
  22. गरुडांच्या सहवासात ( Gardanchya deshat )
  23. पुण्यप्रभाव ( Punyaprabhav )
  24. प्रेमसंन्यास ( Premsanyas - Marathi Natak )
  25. एकच प्याला ( Ekach Pyala )
  26. वेड्याचा बाजार Vedyancha bajar 
  27. भावबंधन ( Bhavbandhan -Marathi Natak )
  28. बाळ्कराम ( Marathi Natak - Balakram )
  29. शब्दांकित ( Shabdankit Pratibha )
  30. मराठी कारगिल स्टोरी ( Marathi Kargil Story )
  31. मराठीभूमी इ magazine  ( Matrubhoomi e magazine )


Saturday, October 9, 2010

0


0


Thursday, September 23, 2010

कॉम्प्युटर विषयक मराठी पुस्तके

0



  1. संगणक जगत ( Sanganak Jagat )
  2. कॉम्प्युटर व्हायरस ( Computer Virus - Marathi )
  3. फोटोशॉप मराठी ( Photoshop in Marathi )



खगोलीय साहित्यविषयक पुस्तके

0

  1. वसुन्धरेचे आविष्कार ( Vasundhareche avishkar )



प्रेरणादायी पुस्तके ( Motivational books )

0

  1. नोबेल विजेत्यांच्या सहवासात ( Nobel Vijetyachya Sahawasat )
  2. यशाची गुरुकिल्ली  ( Yashachi Gurukilli ) 



आरोग्यविषयक पुस्तके ( Health ebooks)

0

  1. अनुभव शतक (Anubhava Shatak)
  2. आरोग्याचा आरसा ( Aarogyacha aarsa )
  3. आरोग्यदीप ( Aarogyadeep )
  4. आहार ( Aahar )
  5. स्वच्छ्ता ( SWACCHATA )
  6. सम्यक वैद्यक SAMYAK VAIDYAK
  7. आरोग्यस्मरण ( Arogyasmarana )
  8. कामजीवन -२ ( KAMAJEEVAN-02 )
  9. कामजीवन -१ ( KAMAJEEVAN - 01 )
  10. मराठी सुपर लिव्हिंग ( Marathi Super Living ) 
  11. तेजस्वीनी दृष्टी ( Tejaswi Drusht )
  12. मौसमी आजार ( MAUSAMI AAJAR ) 



ऎतिहासिक पुस्तके ( Historical Books )

0

  1. छत्रपती शिवाजी महाराज - इतिहास व चरित्र - कृष्णाजी अनंत सभासद लिखित
  2. शिवाजी महाराज सभासद बखर
  3. महाराष्ट्रातील किल्ले
  4. आर्य चाणक्य
  5. सत्याचे प्रयोग



धार्मिक-साहित्य

0

  1. आर्योधर्मोपपत्ति ( Aryadharmopapatti ) 
  2.  मराठी अभंग ( Marathi Abhang )
  3.  एकनाथी महाराज अभंग गाथा ( Eknathi Maharaj Abhang Gatha )
  4. श्री एकनाथ महाराज चरित्र (  Shri Eknath Maharaj Charitra )
  5.  कैवल्य सागर ( Kaivalya Sagar )
  6. आत्मविचार ( Atmavichar )
  7. जगदगुरू श्रीमच्छंकराचार्य चरित्र ( Jagadguru Shrimat Shankaracharya Charitra Marathi )
  8. दत्तात्रय महात्म सम्पूर्ण( Dattatreya Mahatmya Sampurn )
  9. योगरहस्य टेम्भेस्वामीरचित ( Yograhasya by Tembe Swami - Sanskrit/Marathi )
  10.  श्री सत्यनारायण पूजा ( Shri Satyanarayan Pooja )
  11. स्तोत्रसंग्रह (श्रीटेंबेस्वामीमहाराज) 
  12. सम्पूर्ण पूजा विधि ( Sampurn Puja Vidhi )
  13. आरती संग्रह ( Aarati Sangrah )
  14. ध्यास - नारायण महादेव आठवले यांची आत्मकहाणी 
  15. मंत्रभागवत (मोरोपंतरचित) ( Mantrabhagwat by Moropant )
  16.  नारायणीयम ( Narayaniyam  )
  17. नवग्रह स्तोत्रम ( NAVGRAHA STOTRAM  )
  18.  ऐतरेय उपनिषद  ( Aitareya Upanishad )
  19.  काही मराठी मंत्र ( Marathi Mantra  )


0


Wednesday, September 22, 2010

त्रिवेणी

0


चुस्कीत शाळेत जाते

0


0


काही मराठी मंत्र

0


मराठी अभंग

0


मराठी सुविचार

0


सम्पूर्ण वास्तुशात्र

0


मराठीशी तोंडओळख

0


मराठी कविता

0


छत्रपती शिवाजी महाराज - इतिहास व चरित्र - कृष्णाजी अनंत सभासद लिखित

0




 

मायमराठी इ ग्रंथालय Copyright © 2010 LKart Theme is Designed by Lasantha
This template is Distributed by : Blogger Theme